Jizah Kothare | जिजाचा हळद स्पेशल डान्स | Urmila Kothare

2020-03-03 13

उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांची मुलगी जिजाने एका लग्नात हळदीला तिच्या आईसोबत मस्त ताल धरला. बघूया तिचा हा स्पेशल डान्स. Reporter : Darshana Tamboli video Editor : Omkar Ingale